ब्लॉग निर्मिती - श्री.संजय हरचंद मराठे ( मुख्याध्यापक ) किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु||, ता.पारोळा,जि.जळगाव

शालेय समित्या


शालेय समित्या शासन निर्णय १६ एप्रिल २०२५

.नं.

शासन निर्णय

लिंक

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यलयात "अंतर्गत तक्रार समिती गठीत" करणेबाबत. १९ जून २०१४ चा शासन निर्णय

"अंतर्गत तक्रार समिती गठीत" करणेबाबत शासन परीपत्रक दिनांक २५-११-२०१४

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २००९ शाळा व्यवस्थापन समिती शासन निर्णय दिनांक - १७ जून २०१० 

शाळामध्ये मुला -मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर "सखी सावित्री" समिती गठन करणे बाबत शासन निर्णय दि.-१०-०३-२०२२

राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळामधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना करणे बाबत शासन निर्णय दि.-१३ मे २०२५

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणेबाबत  शासन निर्णय दि.-१६ एप्रिल २०२५




१०


११



१२



१३



१४



१५



१६



१७



१८



१९



१) शाळा व्यवस्थापन समिती


शालेय समित्या शासन निर्णय १६ एप्रिल २०२५


शाळा व्यवस्थापन समिती रचना २०२५ - २६


अ.नं.

पद

प्रतिनिधी नाव

पदनाम

मुख्याध्यापक

श्री.संजय हरचंद जाधव

सचिव

पालक सदस्य GEN/OBC

 

अध्यक्ष

पालक सदस्य GEN/OBC


उपाध्यक्ष

शिक्षक सदस्य OBC

श्री.अशोक हिंमत पाटील

सदस्य

पालक सदस्य 

 

सदस्य

पुरुष पालक सदस्य १० वी

 

सदस्य

पुरुष पालक सदस्य ९ वी

 

सदस्य

महिला पालक सदस्य ८ वी

 

सदस्य

महिला  पालक सदस्य

 

सदस्य

१०

महिला पालक सदस्य

 

सदस्य

११

महिला पालक सदस्य


सदस्य

१२

महिला पालक सदस्य


सदस्य

१३

महिला पालक सदस्य


सदस्य

१४

महिला पालक सदस्य


सदस्य

१५

पुरुष सदस्य ( बालविकास तज्ञ / शिक्षण तज्ञ )


सदस्य

१६

महिला सदस्य( स्था. प्राधिकरण )


सदस्य

१७

पुरुष  सदस्य ( स्था. प्राधिकरण )

 

सदस्य


        ---------------------------------------------------------------------------------------------------------------------
        ---------------------------------------------------------------------------------------------------------------------


२) सखी सावित्री समिती


सखी सावित्री समिती शासन निर्णय १० मार्च २०२२

   ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

शाळा स्सतरावर सखी सावित्री समितीची रचना व कार्य

सखी सावित्री समिती २०२५-२६


नियम – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. 10/03/2022 नुसार


अ.नं.

पद

नाव

पदनाम

अध्यक्ष – शाळा व्य. समिती

सौ.शितल विलास पाटील

अध्यक्ष

मुख्याध्यापक

श्री.संजय हरचंद जाधव

सचिव

शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी

सौ.शालूबाई चंद्रशेखर पाटील

सदस्य

समुपदेशक

डॉ.तुषार जिजाबराव पाटील.

सदस्य

सदस्य – वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ

श्रीमती मोहिनी छगनराव चव्हाण

सदस्य

अंगणवाडी सेविका

सौ.ज्योती प्रविण पाटील

सदस्य

पोलीस पाटील

श्री.संभाजी नथू पाटील

सदस्य

ग्रामपंचायत सदस्य (महिला)

सौ.मालती अनिल पाटील

सदस्य

ग्रामपंचायत सदस्य (महिला)

सौ.उषाबाई रविंद्र पाटील

सदस्य

१०

पालक (महिला)

सौ.ममता निलेश पाटील

सदस्य

११

विद्यार्थी प्रतिनिधी

धनंजय हेमंत पाटील

सदस्य

१२

विद्यार्थी प्रतिनिधी

हर्षल राजेंद्र पाटील

सदस्य

१३

विद्यार्थीनी प्रतिनिधी

कु.मिनाक्षी समाधान पाटील

सदस्य

१३

विद्यार्थीनी प्रतिनिधी

कु.गौरी पंकज पाटील

सदस्य




       ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहवाल लेखन करताना खालील गोष्टींचा समावेश असावा

१) शीर्षक -

      "सखी सावित्री समितीअहवाल"

2) समितीची माहिती -

       समितीचे नावंआणि उददेश
       समिती सदस्यांची नावे आणि संपर्क माहिती
       समितीची स्थापना आणि कार्यकाल

३) केलेले कार्य -

       समितीने केलेल्या कामांची यादी ( उदा., बैठका, कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम )
       प्रत्येक कामाचा तपशील ( उदा., तारीख, वेळ, स्थळ, उपस्थित सदस्य, केलेले काम ) 
       कामांचे निष्कर्ष ( उदा., लोकांना माहिती मिळाली,कारय बदल झाला )

४) अडचणी आणि उपाय -

       समितीला कामात आलेल्या अडचणी ( उदा., संसाधनांची कमतरता, लोकांचा प्रतिसाद )
       अडचणीवर मात करण्यासाठी केलेले उपाय.

५) भविष्यातील नियोजन -

       समितीच्या पुढील कामांसाठी सूचना
       समितीच्या कार्याचा समाजावर होणारा अपेक्षित परिणाम.

६) निष्कर्ष -

       समितीच्या कामांचा सारांश
       समितीच्या कार्याचे महत्व

७) जोडपत्र -

       अहवालाशी संबंधित कागदपत्रे ( उदा., बैठकीचे इतिवृत्त, फोटो. 

 

      ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

३) महिला तक्रार निवारण  समिती / अंतर्गत तक्रार समिती

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकमक्रचौ २००६/ प्र.क्र. १५/ मकक,  दिनांक १९ सप्टेंबर २००६ व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मक्रचौ २०१३/ प्र.क्र. ६३/ मकक, दिनांक १९ जून २०१४ व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मक्रचौ २०१४/ प्र.क्र. ६३/ मकक, दिनांक ११ सप्टेंबर २०१४ अन्वये सदर समितीची रचना व कार्य राहतील. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण ( प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम २०१३ च्याअंमलबजावणीसाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.     

सविस्तर माहिती

१) अधिनियम -

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण ( प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम २०१३ महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण देतो.

२) शासन निर्णय -

११ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच खाजगी आस्थापनेमध्ये  महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

३) उददेश - 

या समितीचा मुख्य उद्देश म्हणजे, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध करणे, तक्रारींचे निवारण करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण देणे आहे.

४) रचना -

समितीमध्ये अध्यक्षा (जी महिला असणे आवश्यक आहे) आणि इतर सदस्यांचा समावेश असतो. यात बाह्य सदस्य देखील असू शकतात, जेणेकरून समिती निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करू शकेल.

५) जबाबदाऱ्या -

समितीकडे लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंद घेणे, त्यांची चौकशी करणे आणि योग्य ती कार्यवाही करणे तसेच पीडित महिलेला आवश्यक ती मदत करणे इत्यादी जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. 

६) महत्व -

या समितीमुळे महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते, ज्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागणार नाही.

 

        ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिला तक्रार निवारण  समिती रचना २०२५ - २६


अ.नं.

पद

प्रतिनिधी नाव

पदनाम

मुख्याध्यापिका

 

अध्यक्ष

मुख्याध्यापिका / सेवाजेष्ठ शिक्षिका /

स्था. स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी

 

सचिव

अंगणवाडी सेविका किंवा संस्थेने नामनिर्देशित

केलेले वैद्यकीय अधिकारी


सदस्य

शाळेतील शिक्षिका

सदस्य

शाळेतील शिक्षिका 

 

सदस्य

शाळेतील महिला शिक्षकेत्तर कर्मचारी

 

सदस्य

८ वी विद्यार्थिनी प्रतिनिधी

 

सदस्य

९ वी विद्यार्थिनी प्रतिनिधी

 

सदस्य

१० वी विद्यार्थिनी प्रतिनिधी

 

सदस्य

१०

महिला पालक सदस्य

 

सदस्य

११

महिला पालक सदस्य


सदस्य


         ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

४) विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन  समिती -


विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन  समिती रचना २०२५ - २६


अ.नं.

पद

प्रतिनिधी नाव

पदनाम

मुख्याध्यापक

श्री.संजय हरचंद जाधव

सचिव

सरपंच / नगरसेवक

 सौ.

अध्यक्ष

स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी

( सदस्य शक्यतो महिला प्रतिनिधी )

सौ.मालती अनिल पाटील

उपाध्यक्ष

शाळेच्या शिक्षकांमधून निवडलेले शिक्षक

श्री.अशोक हिंमत पाटील

सदस्य

स्थानिक शिक्षणतज्ञ / बालविकास तज्ञ / समुपदेशक

 

सदस्य

आरोग्य सेविका/आशा सेविका

 

सदस्य

अंगणवाडी सेविका

 

सदस्य

ग्रामसेविका / ग्रामसेवक

 

सदस्य

पोलीस पाटील

 

सदस्य

१०

डॉक्टर

 

सदस्य

११

वकील


सदस्य

१२

माजी विद्यार्थी २


सदस्य

१३

पालक ३


सदस्य

१४

व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती २


सदस्य

१५

केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी ( शिक्षण )


सदस्य

१६

महिला सदस्य( स्था. प्राधिकरण )


सदस्य

१७

पुरुष  सदस्य ( स्था. प्राधिकरण )

 

सदस्य

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन  समिती

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि भौतिक सुविधांच्या विकासासाठी स्थापन केलेली समिती. या समितीचे मुख्य उद्धीष्टे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि चांगले वातावरण निर्माण करणे आहे. 

समितीची भूमिका -

 १) सुरक्षिततेचे नियोजन -

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.

 भौतिक सुविधांचा विकास -

शाळेतील भौतिक सुविधा,  जसे की इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृहे इत्यादींची तपासणी करणे आणि आवश्यक सुधारणा करणे.

 सुरक्षा ऑडीट -

       शाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि सुविधांचे नियमितपणे ऑडीट करणे आणि आवश्यक बदल करणे.

 ४प्रशिक्षण -

       विद्यार्थ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करणे.

 आपत्कालीन व्यवस्थापन -

        शाळेत आपत्कालीन परिस्थिती ( उदा. आग, पूर, भूकंप ) उद्भवल्यास काय करावे याची योजना 
        तयार करणे आणि त्यावर अंमल करणे.

  ६पालकांशी संवाद -

        विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांशी नियमित संवाद साधने. 

  ७शिकायत निवारण -

        विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे.

  ८नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन -

        शाळेतील सुरक्षा आणि सुविधांशी संबंधित नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे.

समितीमध्ये कोण असते -

शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य.
     शिक्षक.
     पालक.
     शाळेतील कर्मचारी.
     स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी.
     विद्यार्थी प्रतिनिधी (आवश्यक असल्यास)

उदाहरणे -

     शाळेच्या इमारतीची तपासणी करणे की ती सुरक्षित आहे की नाही.
     शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करणे.
     विद्यार्थ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देणे.
     शाळेत अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक आयोजित करणे.
     शाळेच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमणे.
 

     शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करणे.

     विद्यार्थ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देणे.

     शाळेत अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक आयोजित करणे.

     शाळेच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमणे. 

समितीचे मुख्य विषय -

सुरक्षित शाररीक वातावरण -

शाळेच्या इमारतीची आणि परिसराची तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करणे.
खेळण्याच्या मैदानाची आणि क्रीडांगणांची तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करणे.
आपत्कालीन परिस्थितीत (उदा. आग, भूकंप) काय करावे यासाठी योजना तयार करणे आणि त्याचे प्रशिक्षण देणे.
शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था करणे.

 शाररीक इजा आणि अपघात प्रतिबंध -

विद्यार्थ्यांना शारीरिक इजा किंवा अपघात झाल्यास काय करावे यासाठी योजना तयार करणे आणि त्याचे प्रशिक्षण देणे.
प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करणे आणि कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देणे.
शाळेतील अपघात किंवा इजा झाल्यास त्याची नोंद ठेवणे आणि त्यावर कार्यवाही करणे.

लैंगिक अत्याचार प्रतिबंध -

लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद ठेवणे आणि त्यावर कार्यवाही करणे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांविषयी जागरूकता निर्माण करणे.

मानसिक आणि सामाजिक सुरक्षा :

विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.
मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करणे.
शाळेत सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे.

शालेय सुविधांचा विकास -

पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, इत्यादी सुविधांची तपासणी करणे आणि त्यांची गुणवत्ता सुधारणे.
शाळेतील प्रकाश व्यवस्था, पंखे, इत्यादींची तपासणी करणे आणि त्यांची गुणवत्ता सुधारणे.
शाळेतील आपत्कालीन सुविधा, जसे की अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, इत्यादींची तपासणी करणे आणि त्यांची गुणवत्ता सुधारणे. 
       या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शाळेचे इतर कर्मचारी यांचा समावेश           
      असतो. समिती शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शारीरिक विकासासाठी
       सतत प्रयत्नशील असते.

        ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Popular Posts