ब्लॉग निर्मिती - श्री.संजय हरचंद मराठे ( मुख्याध्यापक ) किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु||, ता.पारोळा,जि.जळगाव

घरभाडे भत्ता,मुख्यालयी राहणे GR


                                  घरभाडे भत्ता/मुख्यालयी राहणेबाबत  GR



                                            शासन निर्णय      डाऊनलोड
 ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी रहाण्याच्या द्दष्टीने आवश्यक त्या सूचना 
 9/9/2019


 राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर   करण्याबाबत.......... 5/2/2019 

 राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील   शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण........16/12/2016 

 घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी   वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत*. दि ७-१०-२०१६ 

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पुर्णतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता अदा करण्याबाबत दि १२/११/२००९ 

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता 

मुख्यालयी न राहणा-या जिल्हा परिषदांमधील कर्मचा-या विरुंध्द कारवाई करणे बाबत दि ५/७/२००८ 

खाजगी निवासस्थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांचे मूळं वेतन जास्त असेल फक्त अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत .......अंतरिम स्थगितीच्या परिणामी घरभाडे भत्त्याचे प्रदान.ᅠ दि ३/२/२००७ 

स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता मं‍जूर करण्‍यासाठी राज्‍यातील शहरे अथवा गावे यांचे पुनर्वगिकरण १७/६/२००५ 

खाजगी निवासस्थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांचे मूळं वेतन जास्त असेल फक्त अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत .......अंतरिम स्थगितीच्या परिणामी घरभाडे भत्त्याचे प्रदान. 

खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटुंबातील ज्‍या कर्मचा-यांचे मूळ वेतन जास्‍त असेल अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करण्‍याबाबत दि ८/६/२००१ 

एकाच खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटूंबातील जो कर्मचारी सर्वात जास्‍त मुळ वेतन घेत असेल फक्‍त अशाच कर्मचा-यांस घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करणेबाबत ३१/१/२००१ 

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थनिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता --रजेच्या कालावधीत आहरित करणेबाबत ४/९/२००0 

घरभाडे भत्ता ३०/१/१९९० 

घरभाडे भत्ता दि ५/२/१९९० 

शासकीय निवासस्थान नाकारल्यास /रिक्त केल्यास घरभाडे भत्ता मिळंणेबाबतᅠ. ३०/५/१९८९ 

घरभाडे भत्ता दि १५/७/१९८८ 

राज्‍या शासकीय कर्मचा-याना व इतराना सुधारित दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबत दि २५-४-१९८८ 

ग्रामीण भागात घरभाडे भत्‍ता देणे दि २०/९/१९८४ 

घरभाडे भत्‍ता मिळणेबाबतचे स्‍प‍ष्‍टीकरण  दि  २८/५/१९८० 

स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता मंजूर बाबत दि १७/४/१९७८ 

  
  
  




No comments:

Post a Comment

Popular Posts