![]() |
इयत्ता १० वीच्या विद्यार्थीनीकडून भेट स्विकारताना विद्यालयाचे
मुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोनावणे ,उपशिक्षक श्री.संजय जाधवसर ,
श्री .दिपकभाई जाधवसर, क.लिपिक श्री.कृष्णरावपंडित विसावे
|
किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु.
निरोप संमारंभ मार्च २०१७
![]() |
इयत्ता १० वीचे विद्यार्थी सत्यम आणि जयेश पाटील यांचे कडून भेट स्विकारताना विद्यालयाचे
मुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोनावणे, उपशिक्षक श्री. संजय जाधवसर, श्री.दिपकभाई जाधवसर, क.लिपिक श्री.कृष्णरावपंडित विसावे,शिपाई श्री.अधिकराव सोनावणे आणि विद्यालयाचे विद्यार्थी |
![]() |
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र पाटील करतांना त्यांनी भावी जीवनात एक आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले शिक्षण ही आपल्या जीवनाची एक अशी महत्वपूर्ण शिदोरी असल्याचे सांगितले, अध्यापन करताना किंवा शालेय जीवनात येणाऱ्या समस्या तसेच विद्यार्थी,शिक्षक आणि समाज यामध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात बोलतांना सर्व उपस्थितांना गहिवरून आले . कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे शिक्षक श्री.दीपकभाई जाधव सरांनी सर्वांचे आभार मानून विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या............ |
No comments:
Post a Comment