समायोजन GR डाउनलोड करण्यासाठी download वर click करा .
अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती.4/१०/२०१७ शिक्षणसेवकांच्या समायोजनाबाबत. 27/6/2016 अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि १३/४/२०१६ | |
विजाभज आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू करणेबाबत. दि १/४/२०१६ | |
ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. दि २९/२/२०१६ | |
जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत.दि २७/११/२०१५ | |
राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती दि २८/११२०१४ | |
अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्या तुकडयांचे समायोजन २५/५/२०१२ | |
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजीत करण्यासंदर्भात. दि २७/४/२०१२ | |
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्रा बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात. दि १८/५/२०११ imp |
विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्या आरक्षित पदावर खुल्या किंवा अन्य घटकांच्या उमेदवारास समायोजन न करण्याबाबत दि १५/१०/२०१० | |
खुल्या संवर्गातील अतीरिक्त शिक्षकांचे समायोजन अनुसूचित जमातीच्या संवर्गात न करणेबाबत दि २२/७/२०१० | |
दि;30/09/2008 रोजीच्या पटसंख्या निश्चिती नुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत दि २२/६/२०१० | |
दिनांक 30 सप्टेंबरच्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन. दि ६/१०/२००८ =================================================== 30 सप्टेंबर अखरे पट पडताळंणी करुंन शिक्षक निश्चित केल्यांनतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती २६/९/२००७ |
समायोजन संदर्भांत आज पर्यंत आलेली महत्वपूर्ण २५ परिपत्रके download करण्यासाठी खाली click करा

gr tak
ReplyDeletedownload hot nahi feku
ReplyDeleteडाऊनलोड होत नाही......
ReplyDelete