!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! 
 महाराष्ट्रा "बाबत माहिती▪️ 
 सथापना-01 मे 1960 
👉 राज्यभाषा - मराठी 
👉 एकूण तालुके-353 
👉 पचायत समित्या 351 
👉 एकूण जिल्हा परिषद-33 
👉 आमदार विधानसभा 288 
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 समद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230 
👉 महानगरपालिका-26 
👉 शहरी भाग - 45% 
👉 गरामीण भाग 55% 
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक 
👉 कषेत्रफळात 3 रा क्रमांक 
👉 सपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग 
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार 
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर 
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार 
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली 
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड 
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार 
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया 
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर 
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर 
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ 
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी 
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी 
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली ) 
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर 
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई 
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर 
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई !! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

No comments:

Post a Comment

Popular Posts