पेंशन योजना स्पेशल
( DCPS व NPS )
GR download साठी gr च्या नावावर/लिंकवर click करा
- नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती. 20/12/2017
- नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत- नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जमा रकमेचा परतावा (DCPS). १३/७/२०१७
- नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS). १८/२/२०१६
- राष्ट्रीय निवृत्तीयोजना (NPS )लागु करणे बाबत ...
download साठी खाली click करा .
- राष्ट्रीय निवृत्तीयोजनेची (NPS)कार्य पद्धती....
खाली click करा .
- शासनमान्य विना अनुदानित माध्यमिक शाळेंतील शिक्षकांना निवृत्तीवेतन योजना1966-अंशदायी भविष्य निर्वाह निधी वर्गणी भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना 8/4/2008
- नविन परिभाषीत अंशदान निव.त्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत -अधिकार प्रत्यायोजन २६/२/२००८
- नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याची कार्यपध्दती १२/११/२०१०
- नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती
- राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर निवृत होणा-या कर्मचा-यासाठी नवीन अंशदान योजना लागू करण्याबाबत
GR दि.३१/१०/२००५
No comments:
Post a Comment