GR शिक्षण विभाग २००० पूर्वीचे




                                     शासन निर्णय


     Download




प्राथमिक शाळेंत पात्र पदविधर म्हणून नियुक्तीसाठी बी.पी.एड व बी.एड. फिजिकल अर्हताधारक शिक्षकांना पात्र समजणे दि १/६/२०००
  


प्राथमिक / माध्यमिक शाळेंत पालक-शिक्षक संघाची स्थापना - मार्गदर्शक तत्वे दि २२/५/२०००
        


खाजगी शिकवणी करणा-या शिक्षकांविरुंध्द कारवाई करण्याबाबत..दि २६/४/२०००
       


राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी वस्तीशाळां योजना सुरुं करण्याबाबत दि १८/४/२०००
       


शाळां सोडल्याच्या दाखल्यामध्ये जात व पोटजात नोंदविण्याबाबत दि ९/२/२०००
       
 

प्राथमिक शाळेंत इयत्ता पहिलीमध्ये नाव दाखल करतांना दाखलखारीज नोंदवहीमध्ये विध्यार्थ्यांच्या आईच्या नांवाची नोंद करण्याबाबत ५/२/२०००
       


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे छांयाचित्र सर्व शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थामध्ये लावण्याबाबत..दि १/२/२०००
       


प्राथमिक स्तरावर म्हणजेच इयत्ता 1 ली पासून इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरुं करणे दि ३०/१२/१९९९
       


अति महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळंी शालेय विदयार्थ्यांना त्रास न देण्याबाबत.. दि २५/११/१९९९
       


महाराष्ट्र खाजगी शाळांंतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अघिनियम 1977 मघिल व्याख्येनुसार असलेल्या पूर्णवेळं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी वेतनश्रेण्या सुधारणा करणे दि १३/५/१९९९
       


राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना निःशुल्क शिक्षण ही योजना विना अनुदानित/ शिक्षण संस्थामधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना लागू करण्याबाबत.. दि ३/२/१९९९
       


मान्‍यताप्राप्‍त अनुदानित खजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचा-यांंना महाराष्‍ट्र भनिनि योजना लागू करणेबाबत दि १६/३/१९९८



इ. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना शाळेंत जाण्याकरीता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्याबाबत अहिल्याबाई होळंकर मुलींना मोफत प्रवास योजना दि १३/८/१९९६



राज्यातील खाजगी शाळांंतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची पदे भरताना मागासवर्गियांकरिता तसेच महिलांकरिता आरक्षण दि १९/६/१९९६



थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंसाठी किरकोळं खर्चाचे प्रमाण वेतन खर्चाच्या 4% पर्यंत वाढविणे दि १४/११/१९९४



प्राथमिक शिक्षक/सहाय्यक शिक्षक व विस्तार अधिकारी यांची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी दि २७/३/१९९२



जिल्हा परिषदा/नगरपरिषदा/नगरपालिका/महानगरपालिका (बहन्मुंबई सोडून) व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळेंतील सेवानिवत्ती वेतनासाठी ग्राहय धरण्याबाबत दि ३०/७/१९९१



प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना जन्म तारखेचा दाखला सादर करण्याबाबत दि ११/६/१९९१



प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषदेची सेवा नगरपालिका महानगरपालिका शिक्षण मंडळांच्या सेवेत धरण्याबाबत दि १३/८/१९९०



अशासकीय माध्यमिक शाळां- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची निवृत्तीवेतन योजना अशासकीय महाविद्यालये/विद्यापीठे यातील सेवासेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबत दि १८/१२/१९८५



स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या मुलांना शैक्षणिक सवलती देण्‍याबाबतच्‍या योजनेखालील उत्‍पन्‍नाची अट काढुन टाकण्‍याबाबत दि ३०/९/१९८२



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंतील इयत्ता 5 ते 7 या वर्गाकरिता सुविधा दि १४/११/१९७९


No comments:

Post a Comment

Popular Posts