पेन्शन योजना स्पेशल
शासन निर्णय | download |
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत. ११/१/२०१८ | |
राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट होण्यासंदर्भात स्पष्टीकरण व संबंधित प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत. १०/७/२०१७ | |
राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)लागू असणा-या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती. १३/६/२०१७ | |
राष्ट्रीय निवृत्तीयोजना (NPS )लागु करणे बाबत ...GR दि . २७/८/२०१४ | |
राष्ट्रीय निवृत्तीयोजनेची (NPS)कार्य पद्धती.... GR दि .६/४/२०१५ | |
राष्ट्रीय निवृत्तीयोजनेची (NPS)कार्य पद्धती | |
No comments:
Post a Comment