मुख्याध्यापक GR

                                                               मुख्याध्यापक



                                  शासननिर्णय
      download
श्रीमती शांताबाई हजारी, यांनी श्रीमती भारती हजारी, मुख्याध्यापक, इंडियन एज्यु.सोसायटी, हिंदु कॉलनी, दादर, मुंबई यांचे पदोन्नती अनुषंगाने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. ३०/११/२०१५ 



१४६ नविन शासकिय प्राथमिक आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत ५/१/२०१५





शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४




राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२ 

==============================================


बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांची अतिरिक्‍त पदे मंजूर करण्‍याबाबत. दि ७/१२/२०११










मुख्‍याध्‍यापकाची वेतननिश्चिती वेतनश्रेणी निवृत्‍तीवेतन वषियक प्रस्‍ताव तयार करणेसंबंधीचे अधिकार शिक्षणाधिकारी प्रथमिक यांना प्रदान करणेबाबत ९/८/२०१०




संस्थमध्ये वाद असल्यास शाळेंच्या मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संबंधीत २१/१/२०१०





मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण 5/5/209






आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक दि ९/४/२००९

===========================================


आश्रमशाळेंतील विदयाथ्यांचे संगोपन व आरोगयाबाबत - शासकीय आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक/अधिक्षक यांच्या जबाबदारया व कतव्ये दि २/३/२००९ 

===========================================

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळं नागपूर या विभागीय मंडळांवर मुख्याध्यापक संवर्गातून अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत ४/२/२००९ 

==========================================


मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस यशवंतराव चव्हाण महाराष्टमहाराष्ट मुक्त विदयापिठ शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील अर्हताप्राप्त शिक्षकांना लागू करण्याबाबत. ३१/१/२००८
















मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण 23/10/2007



दिनांक 1/1/1996 पूर्वी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेल्या कर्मचा-यांना काल्पनिक वेतनवाढी देण्यबाबत ३०/८/२००६ 

=============================================


शासकीय आश्रमशाळेंच्या मुख्याध्यापकांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत.२९/६/२००६ 
=============================================

जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्न्ती देतांना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ८/२/२००६









राज्यातीन मान्यताप्राप्त विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर वेतन निश्चिती करणेबाबत 17/6/2005


 ख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ᅠट मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांंतील अर्हता प्राप्त शिक्षकांना लागू करण्याबाबत 13/6/2005 
 ===============================================
जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देताना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ११/५/२००४ 






मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक यांची रिक्त असलेली पदे भरणेबाबत 15/11/2003




प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती १८/१/१९९५





शासकीय आश्रमशाळांंच्या मुख्याध्यापकांना आहरण व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत. २०/८/१९९२






No comments:

Post a Comment

Popular Posts