शाळासिद्धी - ग्रेड
आपल्या शाळेला शाळा सिद्धी रिपोर्टमध्ये कोणती श्रेणी प्राप्त झालेली आहे.
तसेच केंद्र, तालुका व जिल्ह्यातील शाळांची श्रेणीनिहाय संख्या जाणून घेण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.यासाठी सुरवातीला
राज्य
जिल्हा
तालुका
केंद्र
ग्रामपंचायत
शाळा
या क्रमाने माहिती भरून Get Report वरती क्लिक करा व आपल्या शाळेची श्रेणी
जाणून घ्या. यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
No comments:
Post a Comment